Tag: sanyukta maharashtrachi 50 varshe

  • संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे

    ‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…