Tag: photo journalism
-
चल बस, एक राऊंड मारून येऊ – सुहास मळेकर
‘चल बस, एक राऊंड मारून येऊ’, म्हणत लेखक सुहास मळेकर आपलीला अशा जगात नेतात, जे जग आपल्या आजूबाजूलाच आहे पण उघड्या डोळ्यांनी कधी आपण त्याकडे पहिलं नाही किंवा पाहण्याची तसदी घेतली नाही. अनेक साप्ताहिक, मासिकं व वृत्तपत्रातून ‘फोटो जर्नलिस्ट’ म्हणून काम करताना लेखक सुहास मळेकर यांना हे जग कधी कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसलं तर कधी लेन्सबाहेरून.…