Tag: patrakar lekhak
-
सरल तरल
हे पुस्तक वाचण्याची एकच अट आहे. – ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं, असं कधी असतं का? हा विचार जरावेळ बाजूला ठेवायचा आणि मग वाचायला घ्यायचं. एखादा डांबरी रस्ता हा मुळात एखादी कच्ची मातीची पायवाट असतो. आता विचार करा की, एखादी मळकी, कच्ची, धुळीनं भरलेली मातीची पायवाट ही आत्ताच्या एखाद्या नवीन डांबरी रस्त्याची आई…