Tag: marathi gajal

  • ‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!

    ‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!

    “एक विद्यार्थी म्हणून अभ्यास चालू आहे.” आश्चर्य वाटतं, जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ गजलकार, अब्दुलरहमान करीमभाई शेख उर्फ ए. के. शेख सर असं  म्हणतात; ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काव्यलेखनात, मुख्यत्वे करून गझल लेखनात मार्गदर्शन केलेलं  आहे. २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहून सुद्धा सर स्वतःला ‘विद्यार्थी’ समजतात तर हा काव्यमहासागर नक्की किती खोल असेल याचा…

  • माती

    माती

    माझी ‘माती’ सुद्धा ह्यांनी रविवार बघून घेतली, रडण्याच्या नावाखाली मित्रमंडळी भेटली,   जाऊ विचार केला होता रानी-वनी सन्यासाला, सारी प्रपंचाची मेंढरं मला तिथंच भेटली,   होता दिवा उशाखाली म्हणून निश्चिन्त राहिलो, माझी अंधारी झोपडी काल त्यानेच पेटली,   दिली जमिन मी सारी दान-धर्माच्या वाट्याला, माझ्या पोरांनी ती पुन्हा त्यांना मारून घेतली,   केल्या अगणित फेऱ्या…