Tag: A K Shaikh

  • अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह

    अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह

    दिवान म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर अगदी सुरुवातीलाच गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शब्दांत सांगायचं तर ते असं, उर्दू ग़ज़लच्या चारशे वर्षाच्या काळात हजारो गज़ल संग्रह प्रकाशित झाले. त्यांनाही दिवानच म्हटलं जातं. काही शायरांनी मात्र उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून त्यातले प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गजल रचना केल्या.…

  • गझल वेदना – गझल अेके गझल – गझलेची इत्यंभूत माहिती!

    गझल वेदना – गझल अेके गझल – गझलेची इत्यंभूत माहिती!

    “गझलसदृश्य कविता वगैरे काही नसतेच. एकतर गझल असते नाही तर गझल नसतेच! – अे.के. शेख सर. खरंय! किती सोप्प्या शब्दात गझलेची व्याख्या आणि ओळख करून दिली आहे शेख सरांनी. ‘गझल फक्त ऐकायला आवडतात आणि गझल हा आपला प्रांत नाही’ इथपासून ते ‘मलाही गझल लिहायला जमतेय आणि हा गझलेचा प्रांत कसलाच भारी, बेधुंद करणारा आहे’ असं…