Tag: प्रसिद्ध लेखक

  • गोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी

    गोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी

    अवघ्या २५ व्या वर्षी ‘कोसला’ सारखी कादंबरी नेमाडेंना कशी सुचली असेल?, ना.धों. महानोरांनी ‘रानातल्या कविता’ खरंच रानात लिहिल्या असतील का?, ‘उपरा’ प्रकाशित झाल्यावर लक्ष्मण मानेंना मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल काय वाटलं असेल?, रंगनाथ पठारेंनी ‘चक्रव्ह्यूह’ आणि रत्नाकर मतकरींनी ‘आरण्यक’ लिहिण्याआधी कसा अभ्यास केला असेल? असे अनेक प्रश्न मला पडायचे. एखादं पुस्तक लिहिण्याआधी लेखकाला ते कोणत्या घटनेवरून सुचलं…

  • वपूर्झा – वपु आणि वपुंचे विचार

    वपूर्झा – वपु आणि वपुंचे विचार

    आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच जणांच्या पोस्ट, स्टेटस आणि स्टोरीला वपुंचे कोट्स दिसत असतात. त्यातल्या कितीतरी जणांनी ती ‘वाक्यं’ असलेली कथा वाचलेली नसते आणि अनेकांना या ‘कोट्स’ मुळेच वपु माहीत होतात. पण त्या एका वाक्यानेही वाचक म्हणून वपुंसोबत नाळ जुळते हे महत्वाचे. गुगलवर ‘वपु काळे’ म्हणून सर्च केलं की सगळ्यात पहिला पर्याय ‘वपु विचार’ हा येतो.…