Tag: डुप्लीकेट पुस्तकं
-
डुप्लीकेट पुस्तकं कशी ओळखायची?
अनेक नामांकित प्रकाशक आणि लेखकांनी आत्ता एकत्र येऊन पायरेटेड पुस्तकांविरोधात कारवाई सुरू केलेली आहे. याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चर्चा घडतच आहेत. यामधून अनेक वाचकांना डुप्लीकेट/ पायरेटेड पुस्तकं कशी ओळखायची हे माहीत नसल्याचं प्रामुख्याने दिसून येतंय. मूळ पुस्तकं आणि पायरेटेड/डुप्लीकेट पुस्तकांमधील फरक दर्शविणाऱ्या या काही महत्वाच्या गोष्टी. कागदाची गुणवत्ता (क्वालिटी) डुप्लीकेट पुस्तकांचा कागद हलक्या प्रतीचा,…