Category: कथा

  • COLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)

    COLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)

    मुळात मी लिहित वगैरे नाही…लिहिण्याचा आणि माझा संबंध फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी यायचा…परीक्षेच्या वेळी…असो…आज लिहावसं वाटतंय…याचं कारण म्हणजे..एक व्यक्ती आहे.. खरं सांगायचं तर मला त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा अगदी मनापासुन होती…किंबहुना ती इच्छा खुप दिवसांपासुन होती..अगदी कॉलेजच्या दिवसांपासुन…आणि माझे त्या दृष्टीने प्रयत्न चालु देखील होते…परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे भेट घडुन येत न्हवती… शनिवारी रात्री पुन्हा…

  • भीक-पाळी (लेखक – शेखर)

    भीक-पाळी (लेखक – शेखर)

    आज नेहमी पेक्षा थोडं लवकर निघालो ऑफिस ला. स्टेशन वर नेहमी प्रमाणे वर्दळ ही नव्हती. 7.15 ची अंधेरी लोकल पकडली आणि ठरलेला डबा पकडला. जागा असूनही म्हंटलं आज उभे राहूनच जावं. ट्रेन सुरू होताच माझं लक्ष ऐका आजी कडे गेलं. ती खालीच बसली होती. तिचं एकंदरीत रूप पाहता अंधपणामुळे तिची अवस्था फार काही बरी नव्हती.…

  • टिप

    टिप

    आपल्या रोजच्या जेवणाच्या ठिकाणी वेटरला टिप द्यावी कि नको हा विचार मी करत होतो. गेली १० वर्ष हेच वेटर काका आमची ऑर्डर घेत आलेत. आज टिप द्यावी तर उद्या ती न दिल्याने काकांना खराब वाटेल आणि बर.. रोज टिप देणं आपल्याला परवडणार देखील नाही. १० वर्ष आधी मला हे टिप देण्याचे विचार कधीच आले नव्हते.…

  • मनातलं घर

    मनातलं घर

    घर. लहानपणी हा शब्द ऐकला कि त्रिकोणी कौलं आणि खाली ४ भिंती अशी वास्तू डोळ्यासमोर यायची. लहान असताना भरपूर वेळा अशी घरं कागदावर रेखाटली आहेत मी. पण माझं घर तसं बिलकुल नाही आणि आता मला ते थोड्या दिवासंनी सोडाव लागणार आहे. मी घर सोडण्याआधी एक दिवस असाच कोणी नसताना भिंतींना बघत बसलो होतो. ह्या त्याच…

  • मिशा… कि… नवीन बूट!

    मिशा… कि… नवीन बूट!

    ‘लहानपण’ म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात श्रीमंत काळ, ज्यात नवीन शर्ट, नवीन बूट हीच आपली property असते. त्या दिवशी ट्रेन मधून घरी जाताना एक १२-१३ वर्षाचा मुलगा माझ्या समोरच्या सीटवर बसलेला. त्याला बघून जाणवलं कि आता तशी property माझ्याकडे नाहीय. आता मी त्या वयाला फक्त आठवू शकतो, त्या वयात जाण कधीच शक्य नाही. वय लहान असल्याचे…