Category: अतिथी लेखक

  • द ओल्ड मॅन अँड द सी – (ब्लॉग by स्वप्निल खेडेकर)

    द ओल्ड मॅन अँड द सी – (ब्लॉग by स्वप्निल खेडेकर)

    (पृष्ठ संख्या – १२७) द ओल्ड मॅन अँड द सी या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा हा अनुवाद आहे. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. समुद्रावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळ्याची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही…

  • राहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)

    राहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)

    सकाळची वेळ आणि साडे दहा वाजताची दारावरची डोर बेल हे गणित आता मला नित्यनियमाचं झालं होतं. दरवाजा उघडताच शक्य तेवढ्या दातांचे दर्शन देत एक स्मित (तशी पद्धत आहे म्हणून स्मित) हास्य आमच्या घरात शिरतं. साधारण साठी ओलांडलेलं; सतत टाळी मागणारं आणि आवाजाच्या पट्टीला सतत वरचा सा असलेलं हे व्यक्तिमत्त्व. ‘राणे आजी अहो! बेल वाजवून सोडून…

  • नाडीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)

    नाडीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)

    कॉर्पोरेट वाढदिवस, मेदू वड्याचा प्लान आणि माझा डाएट सर्व एकत्र जुळून आलं आणि आम्ही सर्व जण कॅन्टीनमध्ये जायला निघालो. उशिरा पोहचल्यावर पडणाऱ्या शिव्या टाळण्यासाठी पळत कॅन्टीन मध्ये आलो. नेहमी प्रमाणे संतोष परब टेबल पकडून बसलेला. बाकीची मंडळी अजून आली नव्हती म्हणून आमच्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. परब हा नेहमी अप टू डेट राहणारा पण आज…

  • COLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)

    COLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)

    मुळात मी लिहित वगैरे नाही…लिहिण्याचा आणि माझा संबंध फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी यायचा…परीक्षेच्या वेळी…असो…आज लिहावसं वाटतंय…याचं कारण म्हणजे..एक व्यक्ती आहे.. खरं सांगायचं तर मला त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा अगदी मनापासुन होती…किंबहुना ती इच्छा खुप दिवसांपासुन होती..अगदी कॉलेजच्या दिवसांपासुन…आणि माझे त्या दृष्टीने प्रयत्न चालु देखील होते…परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे भेट घडुन येत न्हवती… शनिवारी रात्री पुन्हा…

  • भीक-पाळी (लेखक – शेखर)

    भीक-पाळी (लेखक – शेखर)

    आज नेहमी पेक्षा थोडं लवकर निघालो ऑफिस ला. स्टेशन वर नेहमी प्रमाणे वर्दळ ही नव्हती. 7.15 ची अंधेरी लोकल पकडली आणि ठरलेला डबा पकडला. जागा असूनही म्हंटलं आज उभे राहूनच जावं. ट्रेन सुरू होताच माझं लक्ष ऐका आजी कडे गेलं. ती खालीच बसली होती. तिचं एकंदरीत रूप पाहता अंधपणामुळे तिची अवस्था फार काही बरी नव्हती.…