सावित्री मी

सावित्री मी
अहिल्या मी
जीती जागती मलाला मी,
झाशी मधली
खाकी मधली
गगन भरारी कल्पना मी..
पंख जरासे पसरु दया,
उडू दया, मला जगू दया..

कुणी येईल समोर त्याला
प्रेमळ तितकिच कठोर मी,
सरस्वतीच्या रूपामधली
महिशासुर मर्दिनीही मी..

सावित्री मी..

निपक्षपाती आई बनते
अंगाईतली गाणी म्हणते,
तुझीच सीता पतिव्रता मी
वेळ प्रसंगी दुर्गा बनते..

सावित्री मी
अहिल्या मी
जीती जागती मलाला मी,
झाशी मधली
खाकी मधली
गगन भरारी कल्पना मी..
पंख जरासे पसरु दया,
उडू दया, मला जगू दया..

यशवंत दिडवाघ

फोटो क्रेडिट्स – मंदार आसबे

.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


Yashwant didwagh

यशवंत दिडवाघ

पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


Posted

in

,

by

Comments

10 responses to “सावित्री मी”

  1. Shekhar Gaikwad Avatar
    Shekhar Gaikwad

    Bhai ek number lihilay….

  2. Amol Kale Avatar
    Amol Kale

    Khupach chhan

  3. Deepak Zore Avatar
    Deepak Zore

    Atishay sunder 👌 YASH👌

  4. Pravin Padwal Avatar
    Pravin Padwal

    Nice

  5. Ramesh Sutar Avatar
    Ramesh Sutar

    Superb yash

  6. Ashka Jani Shukla Avatar
    Ashka Jani Shukla

    Vry nice Yash

  7. Shubhangi Zade Avatar
    Shubhangi Zade

    Khupch chhan 👌 superb..

  8. Niranjan Nishigandha Dattatraya Joshi Avatar
    Niranjan Nishigandha Dattatraya Joshi

    अफ्रतीम!

  9. Sunetra Bhosale Avatar
    Sunetra Bhosale

    Thank u yash…ani khhup sahaj soppyaa shabdat khhup chan Mandalay…khhup chaan…

  10. Sophia Gonsalves Avatar
    Sophia Gonsalves

    Thank you Yashwant.. that is a lovely tribute on Women’s Day 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *