कारण आकाशवाणी एकदाच होते

आकाशवाणी एकदाच होते, म्हणून मी ती रेकॉर्ड केली 🙂 .

Exact एक वर्ष आधी १४ ऑक्टोबर २०१६ ला आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझी मुलाखत झाली. ‘येथे कविता लिहून मिळतील’ ह्या माझ्या कवितासंग्रहाची संकल्पना आणि त्याला तरुण वर्गाकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन हि मुलाखत घेण्याचं ठरलं.

आयुष्यात पहिल्यांदाच आकाशवाणीवर ‘LIVE’ जाणार होतो, म्हणून उत्सुकता तर होतीच. टेक्नोलॉजीच्या मदतीने हे क्षण जतन करता आले त्याबद्धल रेकॉर्डींगचा शोध लावणाऱ्या महान संशोधकाचे आणि त्या शोधाचा बेस्ट उपयोग करता येईल अशी संधी दिल्या बद्धल संपूर्ण आकाशवाणी परिवाराचे खूप खूप धन्यवाद.

त्या कार्यक्रमाची रेकॉर्डींग लिंक इथे देत आहे, फावल्या वेळात नक्की ऐका.

Facebook Comments

Related Posts

No Comments

Leave a Reply