आकाशवाणी – पुन्हा एकदा झाली!!

आयुष्यात वेळोवेळी घेतलेले वेडेवाकडे turns जे मला काही वेळानंतर सरळ रस्त्यासारखे वाटू लागले, जे तेव्हाच्या तेव्हाच शब्दात लिहिले, आणि लोकं म्हणाली ‘अरे हा तर लेखक आहे!’ तर हाच माझा ‘वेडा’ आणि ‘वाकडा’ मुक्त प्रवास ‘एफ. एम. गोल्ड’ वर ज्यांनी ज्यांनी miss केला त्यांच्यासाठी मी रेकॉर्ड केला. हो.. कारण आकाशवाणी एकदाच होते.
RJ तेजस्विनी सिंग आणि तिच्या पूर्ण सोन्यासारख्या ‘F.M. Gold’ टीमचे अगदी मनापासून धन्यवाद! अशीच तरुणांमधली High Frequency ओळखून ‘युवा तरंग’ ह्या कार्यक्रमात प्रक्षेपित करत रहा!
पूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Related Posts

Leave a Reply