यूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं

UPSC यूपीएससी च्या विद्यार्थ्यांचा पुस्तकं कुठे मिळतील हे शोधण्यात जाणारा वेळ थोडातरी कमी व्हावा या हेतूने यूपीएससीच्या ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकं जिथून घेता येतील अशा ऑनलाइन वेबसाईट्स व प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांसोबत संपर्क करण्यासाठी माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

UPSC मराठी साहित्य वैकल्पिक विषय(Main Exam) संदर्भ पुस्तिका पुढीलप्रमाणे –

Paper – I

Answers must be written in Marathi.

भाषा आणि लोकसाहित्य (Language and Folk – Lore)

A) Nature and Functions of Language (With reference to Marathi)

Language as a Signifying System:

लोकसाहित्य आणि अभ्यास विषय – डॉ. रमेश सूर्यवंशी

आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन – मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

Langue and Parole:

आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन – मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

Ebook साठी येथे क्लिक करा. 

हार्डकॉपी/पेपरबॅक साठी येथे क्लिक करा.  –

लोकवाड्मय गृह प्रकाशन – मुंबई संपर्क – 8652702188

Basic Function – साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन)

पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Poetic language

Standard Language and dialect; Linguistic features of Marathi in 13th and 17th   Century :

प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, राहुल कर्डिले नोट्स, इंटरनेटचा वापर करावा.

पुण्यामध्ये पत्रकारभवन जवळ झेरॉक्सच्या दुकानात राहुल कर्डिले यांच्या नोट्स आणि प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स उपलब्ध आहेत.

प्रवीण सरांचे व्हीडियो पाहण्यासाठी येथे येथे क्लिक करा. 

Language variations according to social parameters –

१) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स

२) आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन – मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

B) Dialects of Marathi: –

i) अहिराणी

१) इंटरनेटवरील विविध लेख,

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स,

३) अहिराणी मधील साहित्य –  उदा. बहिणाबाईंच्या कविता (उत्तरात नेहमी वापरा) (मौलीवूड गाणे)

बहिणाबाई चौधरी एक चिंतन पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

४) अहिराणी भाषेचा अभ्यास (कोणतेही प्रकाशन चालेल)

ii) वैदर्भी

१) वैदर्भी भाषेचा अभ्यास (कुठल्याही प्रकाशनाचे बेसिक पुस्तक)

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

iii) डांगी

C) मराठी व्याकरण

Parts of Speech; Case-system; Prayog-vichar (Voice)

मराठी व्याकरण – प्रकाश परब

मराठीचे व्याकरण– लीला गोविलकर

मो. रा. वाळिंबे

Nature and kinds of Folk-lore (लोकसाहित्य) (with special reference to Marathi)

लोकगीत, लोककथा, लोकनाट्य

  • प्रभाकर मांडे लोकसाहित्याचा अभ्यास (निवडक)

धोंडीराम सभाजी वाडकर यांनी ‘डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास : लोकसाहित्याच्या विशेष संदर्भाने’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. पुस्तकाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Section – B

मराठी साहित्याचा इतिहास

  • वारकरी कवी – इंटरनेट वरून प्रत्येक संताचा अभ्यास करा (उदा. तुकाराम, ज्ञान्नेश्वर, नामदेव, एकनाथ)
  • पंडित कवी – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक)
  • शाहीर – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक)
  • बखर हेरवाडकर यांचे पुस्तक – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 
  • यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

 

१८५० ते १९९० 

  काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी –

  प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २

  Romantic, Realist, Modernist

  प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.

 

  दलित साहित्य –

  यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके (निवडक),

  वामन निंबाळकर यांचे पुस्तक – येथे क्लिक करा. 

 

मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.

ग्रामीण साहित्य ग्रामीण साहित्याचा अभ्यास – येथे क्लिक करा. 

 

फेमिनिस्ट – 

प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

साहित्य समिक्षा (Literary Criticism) :

 रा.भा.पाटणकर – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण यांच्या  नोट्स.

साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

येथे क्लिक करा. 

 

Paper-II

Answers must be written in Marathi.

Textual study of prescribed literary works

The paper will require first-hand reading of the texts prescribed and will be designed to test the candidate’s critical ability.

Section-A

Prose

(1) ‘Smritishala’

(2) “Shetkaryacha AsudBy Mahatma Jotiba Phule

इबुक साठी येथे क्लिक करा. 

पेपरबुक साठी येथे करा. 

‘Sarvajanik Satyadharma’ By Mahatma Jotiba Phule –  पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

(3) ‘Brahmankanya; By S.V. Ketkar- पुस्तकासाठी येथे क्लिक करा.

(4) ‘Sashtang Namaskar’ By P.K. Atre – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

(5) ‘Jana Hey Volatu Jethe‘ By Sharchchandra Muktibodh – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

(6) ‘Shilan‘ By Uddhav Shelke – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

(7) ‘Jevha Mi Jaat Chorli Hoti’ By Baburao Bagul – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

(8) ‘Ekek Paan Galavaya’ By Gouri Deshpande – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

(9) ‘Athavaninche Pakshi’ By P.I. Sonkamble – पुस्तकासाठी येथे क्लिक करा. 

Section-B

Poetry

(1) Namadevanchi Abhangawani’  Ed: Inamdar, Relekar, Mirajkar Modern Book Depot, Pune

पुस्तकासाठी येथे क्लिक करा.

(2) ‘Painjan’ Ed : M.N. Adwant Sahitya Prasar Kendra, Nagpur – येथे क्लिक करा. 

(3) ‘Damayanti-Swayamvar’  By Raghunath Pandit – येथे क्लिक करा. 

(4) ‘Balakvinchi Kavita’ By Balkavi 

(5) ‘Vishakha’ By Kusumagraj – येथे क्लिक करा. 

(6) ‘Mridgandh‘ By Vinda Karandikar

(7) ‘Jahirnama’ By Narayan Surve

(8) ‘Sandhyakalchya Kavita’ By Grace

(9) ‘Ya Sattet Jeev Ramat Nahi’ By Namdev Dhasal

 

वरील माहिती परिपूर्ण  नाही याची आम्हाला जाणीव आहे. ती परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहू.

आपल्या पुढील वाटचालीसाठी व चांगला अभ्यास होण्यासाठी शुभेच्छा!

यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास व्हॉटसअप्प किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधावा.

संपर्कासाठी माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.

महत्वाची सूचना – वरील संदर्भ पुस्तकं It’s DNYAN  या साइटवर सुचवलेली आहेत. आम्ही फक्त अभ्यासक्रमातील पुस्तकं कुठे मिळतील याची माहिती देत आहोत. या माहितीमध्ये काही त्रुटि आढळल्यास कळवावे.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *