माणदेशी तरंग वाहिनी – ८ ऑगस्ट २०१९

कविता – १. मन पाखरू २. नमस्कार माझा

चंचल मनात येणारे विचार, वेळेनुसार बदलणारी स्वप्नांची यादी यांना मी पहिल्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसऱ्या कवितेत वृक्ष तोडी करू नये असं आवाहन केलं आहे.

Related Posts

Leave a Reply