माणदेशी तरंग वाहिनी – ५ सप्टेंबर २०१९

कविता – राजा

‘शिक्षक दिन’ विशेष भाग असल्यामुळे माझ्या आवडत्या शिक्षकांची आणि दिलेल्या शिकवणींची उजळणी करता करता वेळ कसा गेला कळलचं नाही, म्हणून ह्या भागात फक्त एकंच कविता.

दर गुरुवारी तुमच्यासाठी वेगवेगळे विषय आणि कविता घेऊन येईनच मी. फक्त गरज आणि ती तुमच्या पाठिंब्याची आणि मनमुराद प्रतिसादाची.

Related Posts

Leave a Reply