माणदेशी तरंग वाहिनी – २२ ऑगस्ट २०१९

कविता – १. मावशी २. अनुभव

माझ्या प्रेमळ मावशीची आठवण म्हणून तिचं प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल म्हणा किंवा काही वेगळं, ते सगळं लिहून कुठेतरी जतन करून ठेवू वाटलं, म्हणून लिहिलेली हि कविता.

वय वाढतंय तसं वाढत जाणारी समज, त्यातून दिसणाऱ्या गोष्टी ज्या आधी कधी दिसल्याच नाहीत त्या दुसऱ्या कवितेत टिपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर अनूप सरांसोबत झालेल्या संवादात ‘हिंदू-मुस्लीम दंगली’ वरील चर्चा माझ्या कायम लक्षात राहण्यासारखी आहे.

Related Posts

Leave a Reply