माणदेशी तरंग वाहिनी – १ ऑगस्ट २०१९

कविता – १. आणीबाणी २. फार थोड्या

मला माझ्या वाचकांना कळविण्यात आनंद होत आहे कि ‘माणदेशी तरंग वाहिनीने’ माझ्या कविता आणि त्यासोबत माझ्या मनात डोकावणारे विचार दर गुरुवारी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम सुरु करण्याचं ठरवलं आहे. आर.जे. अनूप गुरव यांच्यासह मी त्या तुमच्यासमोर मांडीन.

आजच्या भागात मी पहिल्या कवितेत माणदेशातल्या दुष्काळ प्रश्नावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरी कवितेत आयुष्यात शिकलेल्या-अनुभवलेल्या किस्स्यांना २-२ ओळीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Posts

Leave a Reply