माणदेशी तरंग वाहिनी – १६ ऑगस्ट २०१९

कविता – १. रक्षाबंधन २. गझल सुचली

लग्नानंतर रक्षाबंधनाच्या सणात झालेला बदल जाणवला, आणि त्यातून हि कविता सुचली. माझ्या ताई साठी बनवलेलं रक्षाबंधनाच युनिक गिफ्ट.

दुसऱ्या कवितेत नवीन-नवीन गझल लिहिण्याचा प्रकार हाताळला आहे. कशी वाटली ते खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

Related Posts

Leave a Reply