Category: वाचकमंच

  • डुप्लीकेट पुस्तकं कशी ओळखायची?

    डुप्लीकेट पुस्तकं कशी ओळखायची?

    अनेक नामांकित प्रकाशक आणि लेखकांनी आत्ता एकत्र येऊन पायरेटेड पुस्तकांविरोधात कारवाई सुरू केलेली आहे. याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चर्चा घडतच आहेत. यामधून अनेक वाचकांना डुप्लीकेट/ पायरेटेड पुस्तकं कशी ओळखायची हे माहीत नसल्याचं प्रामुख्याने दिसून येतंय. मूळ पुस्तकं आणि पायरेटेड/डुप्लीकेट पुस्तकांमधील फरक दर्शविणाऱ्या या काही महत्वाच्या गोष्टी. कागदाची गुणवत्ता (क्वालिटी) डुप्लीकेट पुस्तकांचा कागद हलक्या प्रतीचा,…

  • एका नवोदित वाचकाचा प्रवास

    एका नवोदित वाचकाचा प्रवास

    गेले काही महिने मी प्रत्येक आठवड्यात वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल लिहित आलोय. आठवड्याला एक पुस्तक वाचून लगेच दुसरं पुस्तक हातात घेताना मला काही अडचणी जाणवल्या. त्या खालील प्रमाणे- पुस्तक पूर्ण वाचून होतं, तेव्हा तुम्ही त्या पुस्तकाच्या प्रभावात राहणं पसंत करता, त्या पुस्तकासोबत तुम्हाला एक कनेक्शन जाणवायला सुरुवात होते. (नवीन आठवड्याला नवीन पुस्तक अशा गणिताने) लगेच दुसऱ्या…

  • सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता

    सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता

    पुस्तकं का वाचली जात नाही, याबद्दल आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या होत्या. वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल आमचे अभिप्राय आम्ही ह्या ब्लॉग वर पोस्ट करतोय. ह्या मागचा ‘पवित्र’ हेतू हा कि आमच्या परिचयातील आणि सर्वच स्तरातील लोकांनी पुस्तकं वाचण्यास जोमाने सुरुवात करावी. ह्या उपक्रमानंतर  काही अंशी माझ्या मित्रांनी पुस्तकं वाचून काढली देखील तर काहींची अर्ध्यात आहेत. काही ‘मी वाचायला…

  • सोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा

    सोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा

    स्वामित्व हक्क म्हणजे काय? कॉपीराईट कायदा काय सांगतो? लेखक, कवी, गीतकार, चित्रकार, संगीतकार यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून केलेल्या कलेच्या निर्मितीवर त्यांचा काही काळापुरता ‘बौद्धिक संपदा हक्क’ किंवा ‘स्वामित्व हक्क’ म्हणजेच ‘कॉपीराईट’ असतो. यात निर्मात्याच्या परवानगी शिवाय त्या रचनेचा किंवा निर्मितीचा इतर कोणीही कोणत्याही प्रकारे वापर करू शकत नाही. लेख, कथा, स्क्रिप्ट, कविता, गीत, गाणी,…

  • कमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत?

    कमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत?

    कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचता येतील असा प्रश्न किंवा विचार अनेकांच्या मनात येतो. अशा वाचनप्रेमींसाठी ही माहिती. सेकंड-हॅन्ड पुस्तकं – असा विचार करा की, एखादं पुस्तक त्याच्या वाचकापेक्षा जास्त काळ जगतं. त्यामुळे एका वाचकाकडून दुसऱ्या वाचकाकडे कधीनाकधी जाण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. त्यामुळे या पुस्तकांकडे फक्त जुनी पुस्तकं म्हणून पाहू नका. – तुमच्या भागातील…

  • जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती

    जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती

    अनेकांच्या आयुष्यात पुस्तकांची ओळख ग्रंथालय व ग्रंथपालांच्या सोबतीने होत असते. ‘हे पुस्तक तुझ्यासाठी उत्तम आहे’, ‘या विषयावर माहिती हवी असेल तर हे पुस्तक वाच’, ‘ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत’ असं सांगणारे ग्रंथपाल तुमच्या आयुष्यात आले असतील तर तुम्ही भाग्यवानच. पुस्तकं तर गुरु आणि मित्र असतातच पण योग्य गुरूंपर्यंत तुम्हाला पोहचवणारेही गुरूस्थानी असतात. ‘ग्रंथालये ही लोकशाही…