यशवंत दिडवाघ | अश्विनी सुर्वे Facebook Instagram Youtube

"मराठी पाऊल पडते पुढे" असं फक्त बोलून आता चालणार नाही. 'मराठी पाऊल' आणि 'मराठी माणूस' पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी काहीतरी करायला हवं. त्यासाठीच आमचा हा प्रयत्न. हे संकेतस्थळ आपल्यातल्या प्रत्येकाने "यशवंत" होण्यासाठी.